vidarbha

ऐकावे ते नवलच... दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील या बँक शाखेत पडतो दरोडा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, दोन मोठ्या भिंती फोडण्यात यशस्वी झालेल्या चोरट्याना कुत्र्यांचे भुंकणे पडले भारी, लोक जागे झाल्याने चोरट्यांनी काढला पळ, नागपूर महमार्गालगत असलेली ही बँक चोरट्यांनी 15 वर्षात 7 वेळा आहे फोडली

 

Dec 9, 2023, 11:48 AM IST

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Oct 2, 2023, 06:26 AM IST
maharashtra rain updates and yellow alert for vidarbha latest news PT35S

Video | विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

maharashtra rain updates and yellow alert for vidarbha latest news

Sep 22, 2023, 10:20 AM IST

'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर तीन तास पॅसेंजर थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत स्टेअरिंग हातात घेणार नाही असं सांगत मोटरमनने रेल्वे थांबवून ठेवली. 

Aug 21, 2023, 07:30 PM IST

मुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. 

 

Jul 11, 2023, 05:57 PM IST

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Jun 25, 2023, 08:15 AM IST