venus transit in cancer

Gajlaxmi Rajyog : शुक्र गोचरमुळे आज गजलक्ष्मी राजयोग! 2 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींना बंपर लाभ

Gajlaxmi Rajyog : आज शुक्र चंद्राची राश कर्कमध्ये वक्री स्थिती असणार आहे. शुक्र गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काही राशींना बंपर लाभ होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:16 AM IST

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

 

Aug 6, 2023, 08:42 PM IST

Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे. 

Jul 2, 2023, 09:58 AM IST

Shukra Vakri : वक्री शुक्र करणार धनवर्षाव! 'या' राशींसाठी ठरेल लाभदायक

Shukra Vakri : संपत्ती आणि ऐषोआराम देणार्‍या शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. या वेळी कर्क राशीतील शुक्राची पूर्वगामी 3 राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. 

Jun 28, 2023, 09:57 AM IST

Shukra Gochar 2023: निर्जला एकादशीपासून 'या' राशींचे भाग्य चमकणार; 6 जुलैपर्यंत जगणार राजासारख जीवन

Shukra Gochar 2023 : प्रेम आणि वैभवदाता शुक्र ग्रह 30 मे 2023 मंगळवारी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार ते.

May 29, 2023, 08:54 AM IST

Laxmi Yog : 3 दिवसांनी मकर राशीत बनणार सर्वात शुभ 'लक्ष्मी योग'; आर्थिक समस्या होणार दूर

Laxmi Yog In Makar Rashi : लक्ष्मी योग ( Laxmi Yog ) फार महत्त्वाचा मानला जात असल्याचं, ज्योतिष्यशास्त्र सांगतं. या शुभ योगाचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर दिसून येणार आहे. 

May 27, 2023, 09:29 PM IST