सामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर
सामन्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.
Feb 25, 2022, 07:56 AM ISTIND vs WI : आवेश खानला डेब्यूआधी कोचनं काय दिला कानमंत्र? पाहा व्हिडीओ
वेगवान गोलंदाज आवेश खानने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात डेब्यू केलं आहे.
Feb 21, 2022, 03:16 PM ISTIND vs WI : विजयाचा खरा शिल्पकार कोण? कर्णधार रोहित शर्मा म्हणतो....
वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं रविवारी मोठं विधान केलं आहे. यावेळी रोहित शर्मा खूप आनंदात होता.
Feb 21, 2022, 02:30 PM ISTटीम इंडियात येणार...हार्दिक पांड्यापेक्षाही घातक बॉलर, बॅटिंगमध्येही माहीर
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अनेक दिवसापासून फॉर्म आणि फिटनेसच्या अडचणीत आहे. हार्दिक पांड्या याने मागील अनेक दिवसांपासून बॉलिंग केलेली नाही. यामुळे हार्दिक पांड्याच्या टीम इंडियामधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Feb 21, 2022, 01:29 PM ISTTeam India कडे ओपनिंगसाठी आता हे ५ पर्याय, तुमची पसंती कुणाला?
T20 world cup : रोहित शर्मा सोबत ओपनिंगला कोण येणार याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. भारताकडे सध्या हे ५ पर्याय उपलब्ध असल्याने टीम इंडियाचं टेन्शन कमी झालं आहे.
Feb 21, 2022, 12:57 PM ISTIND vs WI : सिरीज जिंकल्यानंतरही संतापला रोहित शर्मा, म्हणाला...
सलग दोन सिरीज जिंकूनंही रोहित शर्मा खूश दिसला नाही. सामन्यानंतर रोहितने टीमची सर्वात मोठा विक पॉईंट सांगितला आहे.
Feb 19, 2022, 08:00 AM ISTVIDEO : वेंकटेश अय्यरचा जबरदस्त शॉट, युझवेंद्र चहल ड्रेसिंग रूममध्ये असा धडपडला
विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत दिसत होता, मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजीचा नमुना सादर केला.
Feb 18, 2022, 10:47 PM ISTIND vs SA 3rd Odi | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात 4 मोठे बदल होण्याची शक्यता
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय (Ind vs Sa Odi Series) मालिकाही गमावली.
Jan 22, 2022, 03:13 PM IST
या 2 खेळाडूंच्या येण्याने टीम इंडियाचं नशीब बदलणार!
2 अनुभवी क्रिकेटपटूंच्या पुनरागमनामुळे अशा अडचणींवर मात करता येईल, असा सल्ला दिनेश कार्तिकने दिलाय
Jan 22, 2022, 08:55 AM ISTIND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?
टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना
Jan 21, 2022, 02:02 PM ISTपहिल्या वनडेत पराभव; कर्णधाराने मानली चूक, म्हणाला...
बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमने 31 धावांनी विजय मिळवला.
Jan 20, 2022, 08:08 AM ISTIND vs SA : सिलेक्टर्स-विराटमध्ये दीड तास चर्चा, शेवटच्या 5 मिनिटात असं काय झालं ज्याने कॅप्ट्न्सी गेली?
स्वखुशीने वनडे कॅप्टन्सी सोडली की दबाव होता, पाहा विराट काय म्हणाला? विराटची कॅप्ट्न्सी कशी गेली, खुद्द कोहलीनेच सांगितलं पाहा काय म्हणाला...
Dec 15, 2021, 02:24 PM ISTSouth Africa Tour | टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंना वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.
Dec 12, 2021, 09:23 PM ISTVijay Hazare Trophy | व्यंकटेश अय्यरची वादळी खेळी, 4 सामन्यात दुसऱ्यांदा झळकावलं शतक
मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) युवा ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) चंडीगढ (Chandigarh) विरुद्ध विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकलंय.
Dec 12, 2021, 03:14 PM IST
Cricket News : हार्दिक पांड्याची जागा धोक्यात, रोहितच्या नेतृत्वात 'हा' खेळाडू ठरतोय घातक
हार्दिक पांड्याऐवजी भारतीय संघात संधी मिळालेल्या खेळाडूने रोहित शर्माच्या नेतृत्वात आपली छाप उमटवली आहे
Nov 22, 2021, 10:17 PM IST