IND vs NZ: भारताच्या विजयात 'सूर्य' तळपला, टीम इंडियाचा दणदणीत विजय
रोहित शर्मा- राहुल द्रविडच्या पर्वाची विजयाने सुरुवात...
Nov 17, 2021, 10:46 PM ISTInd vs Nz: सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापत, बॉल टाकताच खाली बसला
मानलं भाऊला दुखापत होऊनही पुन्हा तेवढ्या जोशात उतरला मैदानात
Nov 17, 2021, 09:10 PM ISTIND vs NZ: वचपा काढणार? न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 165 धावांचं आव्हान
गुप्टिल आणि मार्कने मिळून रचला धावांचा डोंगर...दोघांच्या अर्धशतकी खेळीनं न्यूझीलंडला मिळालं बळ... आता रोहित शर्मासमोर किवीचं तगडं आव्हान
Nov 17, 2021, 08:54 PM ISTव्यंकटेश अय्यरसाठी सामन्याआधी 'तो' ठरला सर्वात मोठा भावुक क्षण
व्यंकटेश अय्यर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यातून पदार्पण केलं.
Nov 17, 2021, 07:59 PM ISTIND vs NZ: व्यंकटेश अय्यरचं पदार्पण, सामन्याआधी WWE सुपरस्टार अंडरटेकरकडे मागितलं स्पेशल गिफ्ट
आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
Nov 17, 2021, 06:56 PM ISTIND vs NZ: शाहरूखच्या टीमचा धडाकेबाज फलंदाज करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
शाहरूख खानच्या टीममधून खेळणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाला टीम इंडियाकडून टी 20 सीरिजसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी?
Nov 17, 2021, 05:42 PM ISTरोहित शर्मा कर्णधार होताच टीम इंडियाच्या 8 खेळाडूंचा पत्ता कट
बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
Nov 9, 2021, 10:57 PM ISTविराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर? 'या' खेळाडूला संधी मिळणार
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची (Team India vs New Zealand Test series 2021) मालिका खेळणार आहेत.
Nov 9, 2021, 10:21 PM IST
टीम इंडियाच्या टी 20 टीमच्या कर्णधारपदी या खेळाडूची निवड, उपकर्णधार कोण?
विराट कोहलीनंतर (Virat Kohli) बीसीसीआयने (BCCI) या स्टार खेळाडूला टीम इंडियाच्या टी 20 संघाचं कर्णधारपद (Team India T 20 Captain) दिलं आहे.
Nov 9, 2021, 08:20 PM ISTन्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका (Team India vs New Zealand t 20 Series 2021) खेळवण्यात येणार आहे.
Nov 9, 2021, 07:58 PM ISTIPL मुळे भारतीय क्रिकेटला मिळाले हे 3 जबरदस्त खेळाडू
IPL भारतीय खेळाडूंना एक व्यासपीठ प्रदान करते जेथे तरुण चांगली कामगिरी करू शकतात आणि भारतीय संघात स्थान मिळवू शकतात.
Oct 16, 2021, 07:51 PM ISTIPL 2021 : आयपीएलचा नवा स्टार फलंदाज, बुमराह-बोल्टही ठरले निष्प्रभ
आपल्या धडाकेबाज फलंदाजीने अवघ्या दोन सामन्यातच या फलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे
Sep 24, 2021, 05:16 PM IST