Vastu Tips For Braham Kamal : लाखात एक आहे 'हे' सफेद फूल; घरात येताच होईल भरभराट
Vastu Tips For Braham Kamal: तुम्ही वास्तूशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन करता का? तर या नियमाकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
Jan 12, 2023, 02:50 PM IST
Vastu Tips: नवीन वर्षात 'या' 5 शुभ वस्तू घरा आणा; आर्थिक भरभराट होईल, वर्षभर संपत्तीचा ओघ राहील
Vastu Shastra for New year 2023: नवीन वर्षाची सुरूवात सुख-समृध्दीने व्हावी, असे कोणाल वाटत नसतं. प्रत्येकजण सुखी आयुष्यासाठी धडपड करत असतो. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक भरभराट राहिल.
Dec 20, 2022, 08:51 AM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTJyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट
Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे.
Dec 17, 2022, 08:42 AM ISTVastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका
वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं.
Dec 7, 2022, 10:41 AM ISTVastu Tips: नकळतही कोणाकडून मोफत घेऊ नका 'या' गोष्टी; पैशांसाठी वणवण फिरावं लागेल
Nov 17, 2022, 02:33 PM ISTतुम्हीही ही चूक करताय? पैसे मोजताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...
प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही विशिष्ट गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत.
Nov 13, 2022, 05:16 PM ISTVastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; 'या' चुका अजिबातच करु नका
वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)
Nov 7, 2022, 02:50 PM IST
Vastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट
Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Nov 2, 2022, 07:01 AM IST
Diwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील
Vastu Tips तुम्हीआम्ही सगळेच वाचतो, त्या अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा काही मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या घाईत लहानसहान गोष्टी आपण विसरुन जातो. हे फुल आणि त्याच्या फायद्यांविषयीसुद्धा असंच घडतं...
Oct 12, 2022, 12:36 PM ISTतुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; नुकसान एकदा जाणूनच घ्या
वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTघरात हे फुलझाड लावा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तरी तुम्हाला शोधत येईल जोडीदार
साधंसुधं फुल नाही, विवाहोत्सुकांसाठी जे जणू एक वरदान, एकामोगमग संकटं होतील दूर
Aug 25, 2022, 05:07 PM ISTघरात चुकूनही लावू नका 'ही' झाडं; असं केल्यास संकटं मागे लागलीच म्हणून समजा
आताच चूक सुधारा
Aug 22, 2022, 10:43 AM IST
Vastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST
कोणत्या दिशेला असावं घराचं दार- खिडक्या? तुम्ही चुकीची दिशा कर नाही निवडली?
दरवाचा उजव्या दिशेनं उघडणारा असावा
Jun 1, 2022, 08:39 AM IST