हिंदू धर्मानुसार कुत्रा पाळणे का शुभ मानले जाते?
हिंदू धर्मानुसार कुत्रा पाळणे का शुभ मानले जाते?
Jul 13, 2023, 06:39 PM ISTVastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Jul 13, 2023, 09:53 AM IST
Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTजेवल्यावर ताटातच हात धुता? ज्योतिषशास्त्र काय सांगते पाहा!
जेवल्यावर ताटातच हात धुता? ज्योतिषशास्त्र काय सांगते पाहा!
Jun 28, 2023, 06:25 PM ISTकाळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा
Remedies of black rice : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...
Jun 14, 2023, 04:38 PM ISTVastu Tips For Car : कारमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे अपघात, संकटं टळतात; अजिबातच दुर्लक्ष करू नका
Vastu Tips For Car : तुम्हाला माहितीये का, काही मंडळी तर कारचा रंग, कारचा नंबर या गोष्टींनाही वास्तुशास्त्राशी जोडून त्या अनुषंगानंच वाहन खरेदी करतात. कारमध्ये कसलं वास्तुशास्त्र? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
Jun 13, 2023, 02:09 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTTulsi Plant Vastu Tips: घरात चुकूनंही 'या' दिशेला ठेवू नका तुळस; आर्थिक नुकसान होईल!
Tulsi Vastu Tips: तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
May 20, 2023, 09:35 PM ISTVastu Tips: तुळशी वृंदावनजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू, अन्यथा....
तुळशीच्या रोपट्याला महालक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रात तुळशीचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हिंदु धर्मात तुळशीची पूजा केली जाते.
Feb 21, 2023, 05:33 PM ISTAstrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता
Jan 18, 2023, 04:29 PM ISTVastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा
Vastu Tips For Placing House Keys : सहसा घराच्या कुलूपाची, बाईक- कारची, किंवा मग कपाटाची चावी हाताला मिळाली की ती कोणत्यातरी टेबलावर ठेवण्याचीच आपली सवय. पण, ही सवय योग्य नाही माहितीये?
Jan 17, 2023, 07:31 AM ISTVastu Tips For Braham Kamal : लाखात एक आहे 'हे' सफेद फूल; घरात येताच होईल भरभराट
Vastu Tips For Braham Kamal: तुम्ही वास्तूशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन करता का? तर या नियमाकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
Jan 12, 2023, 02:50 PM IST
Vastu Tips: नवीन वर्षात 'या' 5 शुभ वस्तू घरा आणा; आर्थिक भरभराट होईल, वर्षभर संपत्तीचा ओघ राहील
Vastu Shastra for New year 2023: नवीन वर्षाची सुरूवात सुख-समृध्दीने व्हावी, असे कोणाल वाटत नसतं. प्रत्येकजण सुखी आयुष्यासाठी धडपड करत असतो. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक भरभराट राहिल.
Dec 20, 2022, 08:51 AM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTJyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट
Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे.
Dec 17, 2022, 08:42 AM IST