vastu tips for tulsi

तुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू

 हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते

Nov 14, 2023, 07:02 PM IST

तुळशीच्या शेजारी 'या' गोष्टी कधीही ठेवू नका, अन्यथा...

Vastu Tips : तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भारतीयांच्या समजुतीनुसार या छोट्याशा वनस्पतीला काही भक्ती घटक जोडलेले आहेत.

Apr 22, 2023, 02:38 PM IST

Tulsi Vastu: तुळशीच्या आजूबाजूला चुकूनही ठेऊ नका या 4 गोष्टी; घरावर येऊ शकतं आर्थिक संकट

Vastu Tips For Tulsi: तुळशीला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. तुळशीमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असं मानलं जातं. त्याचमुळे रोज सकाळी अनेकजण आवर्जून तुळशीची पूजा करतात. मात्र तुळशीची देखभाल करताना काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेणं आवश्यक असतं नाहीतर घरावर मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं. तुळशीसंदर्भातील या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात...

Mar 10, 2023, 09:44 PM IST

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 12, 2022, 11:33 AM IST

Tulsi Vastu Tips:तुळशीच्या सुकलेल्या पानांचे हे उपाय बदलेल नशीब, लक्ष्मीच्या आशीर्वादाने नेहमी भरलेली राहिल तिजोरी

Tulsi Dry Leaves Tips: ग्रामीण भागात आपल्याला अंगणात तसेच घराच्या पाठिमागे तुळशी वृंदावन दिसते. आजही तुळशीची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा केली जाते आणि तिला पवित्र मानले गेले आहे. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे सुख-समृद्धी असते आणि देवी लक्ष्मीचा सहवास असतो. तुळशीची सुकी पाने देखील वनस्पतीइतकीच शुभ आहेत. त्याचे उपाय जाणून घ्या.

Nov 18, 2022, 06:39 AM IST

Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना बोला 'हा' मंत्र, हजारपटीने वाढणार सकारात्मक उर्जा, जाणून घ्या

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपातून सकारात्मक उर्जेचा संचार होतो, अशी मान्यता आहे.

Jul 13, 2022, 12:19 PM IST

राम आणि कृष्ण तुळशीतला फरक माहिती आहे का? कोणती तुळस घरासाठी असते शुभ, जाणून घ्या

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकांच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. 

Jul 11, 2022, 02:15 PM IST

चूकनही तुळशीभोवती 'या' 5 गोष्टी ठेवू नका, नाहीतर होईल तुमचे नुकसान

ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी.

Mar 23, 2022, 08:09 PM IST