vastu tips for house

स्वयंपाक घरात सतत 'या' 3 गोष्टी पडतात, तर असू शकतो अशुभ संकेत

स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना कोणत्याही सामानाला हाल लागल्यानं ते खाली पडू शकतं. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या 3 गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ संकेत देऊ शकतं. 

Jan 3, 2025, 06:59 PM IST

वास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू

मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य? 

Nov 2, 2024, 10:52 AM IST

दिवाळी येण्याआधी घराबाहेर फेकून या द्या जुन्या वस्तू; नाही तर मागे अशी पणवती लागेल की…

दिवाळी येण्याआधी घरातील काही जुन्या वस्तू फेकून द्या. या वस्तू घरात नरात्मक ऊर्जा निर्माण करु शकतात. जाणून घेऊया या वस्तु कोणत्या. 

Oct 7, 2024, 05:11 PM IST

Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा

Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश करण्याचं मुख्य स्त्रोत मानलं जातं.

Jul 31, 2024, 08:53 PM IST

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

Apr 15, 2024, 06:48 PM IST

दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!

मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते. 

Sep 6, 2023, 06:28 PM IST

Vastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...

Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे. 

Jan 19, 2023, 05:41 PM IST

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा

दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.

Dec 27, 2022, 03:51 PM IST

Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर

Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 20, 2022, 09:58 AM IST

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Dec 17, 2022, 08:42 AM IST

Vastu Shastra: 'या' पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध

Lucky Things For Home: महर्षि दुर्वासाच्या श्रापामुळे स्वर्गातील वैभव, ऐश्वर्य आणि धन नष्ट झालं होतं. यानंतर देवांनी भगवान विष्णुंचा धावा केला. तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याची सूचना केली होती. 

Nov 23, 2022, 12:56 PM IST

Vastu Shastra for House Painting: घराच्या भिंतींना कोणता रंग देताय? 'हे' रंग ठरतात शुभ

तुम्हीही नवीन घर बांधत असाल किंवा जुनं घर रंगवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता रंग योग्य असेल ते जाणून घ्या.

Sep 10, 2022, 11:51 AM IST