vasai police

पिकनिकसाठी रिसॉर्टला गेलेल्या 7 वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू, वसईतील धक्कादायक घटना

सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ती चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

May 30, 2024, 11:54 AM IST

शेंबडा म्हटल्याचा रागातून वसईत मित्रानेच केली 8 वर्षीय मुलीची हत्या; मृतदेह पोत्यात भरुन...

Vasai Crime News : वसईमध्ये एका अल्पवयीन मुलाने आठ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या गळा आवळून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

Dec 7, 2023, 02:26 PM IST

बुलेटच्या चाकात ओढणी अडकली अन्... श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

Mumbai News : वसईच्या तुंगारेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कांदिवलीतील एका महिलेला विचित्र अपघातात जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Aug 22, 2023, 02:01 PM IST

वसईमध्ये झोपेत असतानाच मुलाने केली आईची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Vasai Crime : वसईत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 22, 2023, 10:36 AM IST

वसईतील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बापाला मुस्लिम बनवले पण, मुलाला...

वसईत वडिलांचे धर्मांतर केल्यानंतर मुलाचंही फोनवरुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न आला. जानी परिवाराच्या आरोपांनंतर आरोपीला मुब्र्यांतून अटक करण्यात आली आहे. 

Jun 13, 2023, 08:10 PM IST

वसई किल्ल्यावरील शिलालेखाला लावली आग, इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी संतापजनक कृत्य

इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी सध्याची तरुण पिढी कोणत्याही थराला जातात. असाच एक संताजनक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 24, 2023, 04:18 PM IST

धक्कादायक! अल्पवयीन प्रेयसीला लॉजवर नेलं आणि प्रियकराने... वसईतल्या घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश कसा दिला? लॉज मालकाची होणार चौकशी

Apr 14, 2022, 12:42 PM IST

क्षुल्लक कारणावर वसईत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, मारहाणीचा VIDEO कॅमेरात कैद

वसई पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Feb 17, 2022, 02:34 PM IST

वसईत नेपाळी गँगचा पर्दाफाश, बंद घरातून लाखो रुपयांची चोरी

बिल्डिंगच्या वॉचमननेच केला घात, दरोड्यासाठी तयार केली टोळी

Jan 14, 2022, 09:18 PM IST

बोगस डॉक्टर, ना कोणतही डिग्री ना कोणते प्रमाणपत्र तरीही दोन हॉस्पिटल

Fake Doctor : वसई - विरारारमध्ये एका मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Dec 15, 2021, 01:38 PM IST