varun dhawan

'बाप होण्याचा आनंद म्हणजे…', वरुण धवनने शेअर केला लेकीचा पहिला फोटो

 'फादर डे'च्या निमित्ताने वरुण धवनने इन्टाग्राम अकाऊंटवरून लेकीच्या हाताचा फोटो शेअर केलाय.

Jun 16, 2024, 04:32 PM IST

'मी तुला सोडून...' हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रेमो डिसूझा पत्नीला असं का म्हणाला? लिझेलने सांगितली इनसाइड स्टोरी

बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला 2020 मध्ये हृदविकाराचा झटका आला होता. त्या दिवशी रेमो पत्नी लिझेलला म्हणाला 'मी तुला सोडून...' नेमकं त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल लिझेलने सांगितलंय. 

 

May 24, 2024, 05:02 PM IST

वरुण धवनला निर्मात्यांनी दिले खास सरप्राईज, नवीन चित्रपटातील पहिला लूक आला समोर

सध्या वरुण धवन हा त्याच्या 'बेबी जॉन' (Baby John New Poster) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी वरुण धवनला वाढदिवसाचे खास सरप्राईज दिले आहे.

Apr 24, 2024, 05:49 PM IST

PHOTO : वयाच्या 10 वर्षी बनला रियल हिरो, लंडनच्या नाईट क्लबमध्ये दारू विकायचा, आज करतो लाखो हृदयांवर राज्य

Entertainment : बॉलिवूडमध्ये येण्याचं असंख्य लोकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी अनेक कठीण संघर्षातून जावं लागतं. चित्रपटसृष्टीशी संबंध असला तरी इथे दम बसवणं सोपं नसतं. 

Apr 24, 2024, 08:12 AM IST

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत. 

Mar 31, 2024, 03:06 PM IST

'जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही...' अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. 

Jan 12, 2024, 09:51 PM IST

...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो

बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Jan 10, 2024, 02:45 PM IST

रणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन

Ranbir kapoor rashmika mandana liplock :  सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत. 

Nov 30, 2023, 04:43 PM IST

कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?

Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे. 

Nov 23, 2023, 01:11 PM IST

अनिल कपूच्या घरी करवाचौथला का जातात बॉलिवूड अभिनेत्री?

Karwa Chauth at Anil Kapoor House:सर्वजण अनिल कपूरच्या घरीच का जातात? असा प्रश्न पडला कधी पडलाय का? या दिवशी अनिल कपूरच्या घरी सर्व बॉलिवूडकरांचे छोटे गेटटुगेदर होते. अनिल कपूर आपल्या हसत-खेळत स्वभावामुळे सर्वांचा लाडका अभिनेता आहे. अनिल कपूरच्या घरच्या टेरेस्टवरुन चंद्राचे छान दर्शन होते, असेही म्हणतात. तसेच अनिल कपूरच्या घरी करवा चौथला जाणे ही एक प्रथाच बनवली गेलीय. 

Nov 1, 2023, 08:04 PM IST

'मला अटॅक येतोय असं वाटलं, तेवढ्यात वरुण धवन धावत आला आणि...', करण जोहरचा मोठा खुलासा

Karan Johar : करण जोहरनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Oct 28, 2023, 01:15 PM IST

Samantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...

Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

Jul 20, 2023, 05:43 PM IST

अजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Jul 19, 2023, 12:10 PM IST

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

Varun Dhawan and Janhavi Kapoor: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे की ते दोघं 1 महिना एकमेकांशी बोलत नव्हते. याचं कारण काय समजून घ्या काय घडलं? 

Jul 14, 2023, 08:46 PM IST

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे. 

Jul 7, 2023, 10:53 PM IST