varshfal 2024

Neechbhang Rajyog: 50 वर्षांनी बुध ग्रह बनवणार 'नीचभंग राजयोग', 'या' राशींची होऊ शकते समृद्धी

Neechbhang Rajyog: 9 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये नीच होणार आहे. यामुळे दुर्मिळ असा नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Apr 6, 2024, 02:53 PM IST

12 वर्षांनंतर बनणार राजलक्षण राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Rajlakshan Rajyog: ज्योतिष शास्त्रात हा योग अतिशय खास, महत्त्वाचा आणि शक्तिशाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो. 

Jan 30, 2024, 09:22 AM IST

Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा

Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या. 

 

Jan 24, 2024, 07:52 AM IST

Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. 

Jan 3, 2024, 07:27 AM IST

Rajlakshan Rajyoga : 12 वर्षांनंतर निर्माण झाला शक्तिशाली राज लक्षण राजयोग! 2024 मध्ये सूर्यदेव 'या' लोकांना करणार मालामाल

Rajlakshan Rajyoga :  सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे. 

Dec 9, 2023, 03:58 PM IST

Neechbhang-Mahadhan Rajyog: 100 वर्षांनी बनणार नीचभंग-महाधन राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Neechbhang And Mahadhan Rajyog: अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन, बुधाच्या संक्रमणामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहेत.

Dec 9, 2023, 09:19 AM IST

Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे. 

Nov 22, 2023, 11:03 AM IST

Shani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Shani Retrograde 2024:  कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे

Nov 20, 2023, 10:40 AM IST

Shani-guru Gochar: पुढील वर्षात शनी-गुरु चमकवणार 'या' राशींचं नशीब; श्रीमंतीसह शनीदेव देणार नशिबाला कलाटणी

Shani-guru Gochar: नवीन वर्षात शनिदेव फक्त कुंभ राशीतच राहणार आहेत. तर मे महिन्यात गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Nov 13, 2023, 08:53 AM IST

Guru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार

Guru Margi In Mesh: बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो.

Nov 10, 2023, 07:12 AM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST

Shani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ

Shani Asta 2024 : नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी हानीकारक ठरणार आहे. शनि अस्तामुळे काही लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. कुठल्या राशींसाठी तो घातक ठरणार आहे जाणून घ्या. 

Nov 5, 2023, 02:33 AM IST

Shani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Nov 4, 2023, 10:04 AM IST

Shani Asta 2024 : 'या' राशीच्या लोकांनी 2024 च्या सुरुवातीला राहवं सतर्क, शनिदेवाचा कहरमुळे धनहानीसोबत करिअरवर प्रभाव

Shani Asta 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनि अस्तामुळे काही राशीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. कोणत्या राशीने राहवं सावधान जाणून घेऊयात. 

Oct 28, 2023, 11:08 PM IST

Shani Margi: 2024 चे पहिले 3 महिने या राशींवर असणार शनिदेवाची विशेष कृपा, अचानक मिळणार पैसे

Shani Planet Margi: शनी देव मार्गस्थ झाल्यामुळे 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी वर्ष 2024 चं पहिले 3 महिने फायदेशीर ठरू शकतात. या काळात या राशींना कामाच्या ठिकाणी भरपूर पैसे मिळणार आहेत.

Oct 25, 2023, 09:38 AM IST