vamika kohli

IPL 2024 : 'आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं...', विराट कोहलीने केला गुप्त ठिकाणाचा खुलासा!

Virat Kohli,  IPL 2024 : आयपीएलपूर्वी विराट कोहली कुठं फिरत होता? असा सवाल विराटच्या चाहत्यांना पडला होता. त्यावर आता खुद्द किंग कोहलीने पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर उत्तर दिलंय.

Mar 26, 2024, 06:44 PM IST

आयपीएलआधी विराट नव्या लूकमध्ये, आयब्रो पाहून फॅन्स हैराण

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सज्ज झालीय. 2008 पासून विराट कोहली बंगलोर संघातून खेळतोय. यंदाच्या आयपीएलआधी विराटचा नवा लूक समोर आला आहे. 

Mar 19, 2024, 04:41 PM IST

वामिका झाली 3 वर्षांची, पण तिचा चेहरा का नाही दाखवत? हे आहे कारण

Vamika Birthday : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लेक वामिकाचा आज (11 जानेवारी) वाढदिवस आहे. वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत तिचा चेहरा सोशल मीडियावर दाखवण्यात आलेला नाही. यामागे विराटने महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. 

Jan 11, 2024, 03:09 PM IST

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहलीसोबतचा फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

 

Dec 15, 2023, 04:21 PM IST

World Cup आधी विराट-अनुष्काची Good News, लवकरच होणार आई-बाबा?

Virat Kohli's Wife Anushka Sharma Pregnant : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून त्यांच्या कुटूंबात आणखी एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. 

Sep 30, 2023, 11:39 AM IST

'विराट अंकल, तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का?', LIVE सामन्यात चिमुकल्याची मागणी!

Can I take Vamika on Date? चेन्नई बंगळुरू सामन्यादरम्यान एका चिमुकल्याने स्टेडियममध्ये जोरदार पोस्टर फिरवलं. त्या पोस्टरवर लहान मुलानं विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे मुलगी वामिकाला (Vamika Kohli) डेटवर घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. 

Apr 18, 2023, 09:54 PM IST

Virat Kohli Daughter : लाडक्या लेकीसह विराटने शेअर केला 'तो' फोटो, म्हणाला...

Virat Kohli daughter Vamika: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी (Virat Kohli Daughter) वामिका देखील सामना पाहण्यासाठी आली होती. विराट कोहलीने स्वतःचा आणि मुलगी वामिकाच्या (Vamika Virat Kohli) एका नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Apr 11, 2023, 04:50 PM IST

पोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल

Swati Maliwal File FIR: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Jan 16, 2023, 03:58 PM IST

किती लपवणार? Viral VIDEO मुळे Anushka - Virat च्या लेकीचा चेहरा पुन्हा सर्वांसमोर

Virat Kohli and Anushka Sharma यांच्या लेकीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 6, 2023, 12:32 PM IST

सर्वांची दिवाळी पण लेकीसोबत Anushka Sharma ची होळी, क्यूट Photo Viral

लेकीसोबत Anushka Sharma ची दिवाळी नाही तर, होळी... पाहा आई आणि लेकीचा खास फोटो... 

 

Oct 25, 2022, 11:49 AM IST

Photo : अरे काही तरी शिका...; वामिकाचा फोटो पुन्हा व्हायरल होताच भडकली Anushka Sharma

नुकतंच अनुष्काने आपल्या मुलीचे फोटो शेअर केल्याबद्दल एका मीडिया हाऊसला फटकारलंय

Jun 15, 2022, 08:51 AM IST

दुसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद विरूष्काची लेक; पाहा वामिकाचा नवा क्यूट फोटो

कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी विरूष्काची लेक दुसऱ्यांदा समोर आली

 

Jun 14, 2022, 10:02 AM IST

Virat Kohli च्या स्वप्नातील घर, अनुष्कासोबत वामिकाचा खास फोटो समोर

विराट कोहलीसाठी स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे..., अनुष्कासोबत वामिकाचा खास फोटो शेअर करत म्हणाला... 

 

May 12, 2022, 08:23 AM IST

IND vs SA : सिलेक्टर्स-विराटमध्ये दीड तास चर्चा, शेवटच्या 5 मिनिटात असं काय झालं ज्याने कॅप्ट्न्सी गेली?

स्वखुशीने वनडे कॅप्टन्सी सोडली की दबाव होता, पाहा विराट काय म्हणाला? विराटची कॅप्ट्न्सी कशी गेली, खुद्द कोहलीनेच सांगितलं पाहा काय म्हणाला...

Dec 15, 2021, 02:24 PM IST