valentines day 0

'व्हॅलेन्टाईन डे'साठी हिंदू महासभेची जय्यत तयारी!

यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डेसाठी हिंदू महासभेनं जय्यत तयारी केलीय. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसानिमित्तानं हिंदू महासभेनं नवे डावपेच आखलेत. 

Feb 4, 2015, 01:01 PM IST

बारामतीत रंगणार मोदी-पवार 'व्हॅलेन्टाईन्स डे'!

राज्यात नवी राजकीय समीकरणं उदयाला येतात की काय अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यांना खुद्द शरद पवारांनीच आमंत्रण पाठवलंय.

Jan 21, 2015, 05:19 PM IST

फ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!

रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.

Sep 6, 2013, 07:14 PM IST

ताडोबात आला नवा पाहुणा!

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.

Feb 17, 2013, 08:36 PM IST