valentines day 0

'हेट स्‍टोरी 4' चे नवे रोमांटिक गाणे प्रदर्शित....

उर्वशी रौतेलाच्या हेट स्टोरी 4 या चित्रपटाचे नवीन गाणे 'बूंद-बूंद' आज प्रदर्शित झाले.

Feb 7, 2018, 05:59 PM IST

विराटने अनुष्कासोबत साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. 

Feb 16, 2017, 08:13 AM IST

VIDEO : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी प्रियंका-सिद्धार्थने केला साखरपुडा

बॉलीवूड कलाकारांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डेनिमित्त खास उत्साह पाहायला मिळाला. काही कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

Feb 16, 2017, 07:46 AM IST

'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी

पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय. 

Feb 14, 2017, 07:06 PM IST

अंबानींनी दिल्या 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.

Feb 14, 2017, 06:07 PM IST

पाकिस्तानात होतो का व्हॅलेंटाइन डे

जगभरात व्हॅलेंटाइन वीक धूम आहे. प्रत्येक जण व्हॅलेंटाइन डेला काय करणार याचा विचार करत आहे. पण तुम्हांला माहिती आहे का तुमच्या शेजारच्या देशात म्हणजे पाकिस्तानात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे का नाही.... तर त्याचे उत्तर आहे नाही.

Feb 12, 2016, 07:09 PM IST

'व्हॅलेंटाईन'कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म

एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय... 

Feb 12, 2016, 04:09 PM IST

'व्हॅलेंटाईन डे' आधीच लव्ह जिहादचा व्हॉटसअप मॅसेज वायरल

एकिकडे तरुणाई व्हॅलेन्टाईन डेच्या तयारीत जुंपली असताना दुसरीकडे मात्र 'लव्ह जिहाद' फैलावणारा एक मॅसेज सध्या सोशल वेबसाईट आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून वायरल होताना दिसतोय. गुजरातमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. 

Feb 12, 2016, 11:52 AM IST

लेडी गागा झाली 'एन्गेज'!

पॉप स्टार लेडी गागानं अखेर आपण नात्यात अडकल्याचं जाहीर केलंय. 'शिकागो फायर'चा अभिनेता टेलर किन्नी याच्यासोबत लेडी गागा 'एन्गेज' झालीय. 

Feb 17, 2015, 06:43 PM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

Feb 13, 2015, 11:21 AM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार १४ फेब्रुवारीला एकत्र येतायत. खास व्हॅलेंडाइन डेच्या मुहूर्तावर.

Feb 12, 2015, 11:43 PM IST