'व्हॅलेंटाईन'कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म

एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय... 

Updated: Feb 12, 2016, 04:11 PM IST
'व्हॅलेंटाईन'कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म title=

मुंबई : एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय... 

सध्याच्या जनरेशनची मुलं पार्टी करण्याचा एक छोटं कारणही सोडत नाहीत... पण, आपले पालक... 

ही अशीच एक छोटीशी शॉर्टफिल्म... व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ही चांगलीच वायरल होताना दिसतेय.