UCC News | उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू
Uttarakhand Implement Uniform Civil Code From Today
Jan 27, 2025, 12:15 PM IST'या' राज्यात समान नागरी कायदा होणार लागू! बदलणार लग्न, 'लिव्ह इन'चे नियम; पाहा यात नेमकं आहे काय
Indias First State To Enforce Uniform Civil Code: यासंदर्भातील महत्त्वाची बैठक आज पार पडली असून हा कायदा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नेमकं यामुळे काय बदलणार पाहूयात...
Jan 27, 2025, 10:48 AM ISTYamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत
Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद
Jan 3, 2025, 11:43 AM IST
ऋषिकेश मध्ये गंगा आरती बघणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या कारण आणि करा ट्रिप प्लॅन
Rishikesh: ऋषिकेश मधील गंगा आरती जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही कधीही ऋषिकेशला गेला तर तिथल्या गंगा आरतीमध्ये नक्की सहभागी व्हा.
Dec 15, 2024, 01:52 PM ISTभारतात जन्म घेतोय एक नवा ग्लेशियर; नैसर्गिक क्रियेचा वेग पाहून शास्त्रज्ञही हैराण
Uttarakhand glacier : अविश्वसनीय... भारतात 'या' ठिकाणी वेगानं वाढतोय ग्लेशियर; शास्त्रज्ञही हैराण. संशोधनातून समोर आली अनपेक्षित माहिती....
Dec 7, 2024, 12:07 PM IST
Uttarakhand| उत्तराखंडमधील बस दरीत कोसळली, 20 जणांचा मृत्यू
20 killed as bus falls into valley in Uttarakhand
Nov 4, 2024, 01:35 PM ISTदिवाळी साजरी करून परतणाऱ्यांची बस दरीत कोसळली, 20 जणांचा मृत्यू
Almora Accident: दिवाळीनंतर आपापल्या घरी परतत असताना सोमवारी एक बस खोल दरीत कोसळली. ज्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2024, 01:29 PM ISTदिवसाचं भाडं 1.5 लाख, तरीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटात राहिली पुणेकर महिला, वापरली 'ही' भन्नाट शक्कल
Travel Tips and Tricks : तिनं हे कसं केलं? मुळात हे असं शक्य आहे का? खुद्द या महिलेनंच उकल करून सांगितलं तिला हे जमलं तरी कसं....
Oct 23, 2024, 12:30 PM ISTओठांना लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि साडी, IAS अकॅडमीत तरुणाने महिलेच्या वेशात केला आयुष्याचा शेवट
उत्तराखंडच्या मसूरीतल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील स्टाफ क्वार्टरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
Oct 18, 2024, 07:45 PM ISTकाळोखी रात्र आणि शुन्य डिग्री तापमान! निर्मनुष्य गावात 16 तास अडकले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
CEC Rajiv Kumar spends night in zero Temperature : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यंना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे आपातकालीन परिस्थितीत उतरवण्यात आलं. पण ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं ते ठिकाणी खूपच भयावह होतं.
Oct 17, 2024, 03:40 PM ISTयाच मंदिरात झालेलं शिव-पार्वतीचं लग्न! आजही इथे...; थक्क करणारे Inside Photos
Lord Shiva-Parvati Marriage Place: हे मंदिर फारच सुंदर आणि खास आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात...
Sep 5, 2024, 10:37 AM ISTOm Parvat Without Snow: देवभूमीत चाललंय काय! ओम पर्वतावरील बर्फ वितळला, OM ची आकृती गायब
OM Parvat: ओम पर्वतावरील बर्फ गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.
Aug 27, 2024, 08:16 AM ISTIPS अधिकाऱ्याच्या घरी पाण्याची टाकी भरतायत फायर ब्रिगेडच्या गाड्या... Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत चक्क फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी पाण्याचा टँकर भरण्यात आला. या व्हिडिओत बंगल्याच्या बाहेर आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाची प्लेटही दिसत आहे.
Jul 31, 2024, 06:51 PM ISTदोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...
नेगी कुटुंबाने 2 महिन्यात गमावले 2 सुपुत्र.. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Jul 10, 2024, 05:24 PM ISTहायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO
Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणांकडे फिरत्यांची पावलं वळतात. उत्तराखंडच्या दिशेनं जाणार असाल तर आधी हा व्हिडीओ पाहा...
Jul 10, 2024, 01:22 PM IST