uttarakhand news

Tunnel Rescue : खचलेल्या 41 भारतीयांसाठी देवदूत ठरणारे स्पेशल एक्सपर्ट Arnold Dix आहेत तरी कोण?

Who is Arnold Dix? उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या अर्थाने तो परदेशी व्यक्ती देवदूत ठरला आहे. त्याचं नाव अरनॉल्ड डिक्स... 

Nov 28, 2023, 06:34 PM IST

बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर

Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत. 

Nov 15, 2023, 09:27 PM IST

मेरा देश बदल राहा है! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी उत्तराखंडमधील 8 गावांमध्ये पहिल्यांदाच...

Uttarakhand या निसर्गसौंदर्यानं नटलेल्या राज्याला भेट देणाऱ्यांचा आकडा कमालीचा मोठा आहे. फक्त तरुण पर्यटकच नव्हे, तर अनेक मध्यमवयी आणि ज्येष्ठांचीही या राज्याला पसंती. 

Oct 16, 2023, 11:02 AM IST

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, नागरिक घाबरुन घराबाहेर पळाले; भीतीचं वातावरण

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. 

 

Sep 25, 2023, 11:41 AM IST

ज्याच्या नावाचा हातावर टॅटू गोंदवला, त्याचाच काटा काढला... धक्कादायक कारण

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते, पण मुलगी वेगळ्या जातीतली असल्याचं कारण देत मुलाने लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी मुलीने आपल्या भावासह प्रियकराचा काटा काढला

Sep 13, 2023, 10:50 PM IST

धबधब्याखाली भिजण्याची हौस जिवावर बेतू शकते! हा Video पाहून अनेकांचे डोळे उघडले

Viral Video : पावसाळी सहलींवर गेलं असता तिथं धोका कुठूनही तुम्हाला गाठू शकतो. विश्नास बसत नाहीये? अतीउत्साहाला आळा घाला आणि आधी हा व्हिडीओ पाहा... 

 

Aug 21, 2023, 11:43 AM IST

उत्तराखंडमधील गौरीकुंडमध्ये भूस्खलन, अनेकजण बेपत्ता; केदारनाथ यात्रा तातडीनं थांबवली

Gaurikund Landslide : देशभरात हवामानाचे बदलते तालरंग आता पुन्हा एकदा घातक वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळं पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली आहे. 

 

Aug 4, 2023, 10:04 AM IST

बॉयफ्रेंडचा सर्पदंशाने घात करण्याचा प्लान, गारुडीही आला...'; सिनेमालाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री

Murder Mystry: सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.

Jul 19, 2023, 12:44 PM IST

Himachal Floods : 'मी विचारही केला नव्हता...'; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती

Himachal Floods : हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या पावसानंतर आता राज्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, रौद्र रुपातील नद्यांनी अनेक भाग उध्वस्त केले आहेत. 

 

Jul 14, 2023, 09:58 AM IST

Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा

Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Jul 13, 2023, 07:29 AM IST

Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'

Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती.... 

 

Jul 12, 2023, 07:01 AM IST

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jul 11, 2023, 07:08 AM IST

'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज

एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे. 

Jul 10, 2023, 12:21 PM IST

Himachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल 

 

Jul 10, 2023, 08:00 AM IST

Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...

Kedarnath Couple Viral Video :  केदारनाथ मंदिरासोमर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केलं आणि सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केल्या. त्यानंतर इंटरनेटवर ही तरुणी ट्रोल होते आहे. 

Jul 3, 2023, 10:28 AM IST