जीव धोक्यात घालून एक्सप्रेस रेल्वेसमोर स्टंट
जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्यांना त्यांचा स्टंट म्हणजे धाडस वाटत असलं तरी, हा विकृतपणा मृत्यूला कारणीभूत ठरु शकतो. असाच एक स्टंटचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातून समोर आला आहे.
Jul 16, 2016, 04:55 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 14, 2016, 05:02 PM ISTकाँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात
नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी दलित नेत्यांना मंत्रीपद देऊन निवडणुकीची बिगुल वाजवलेय. आता काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी-वढेरा यांनाच उतविण्याचा चंग बांधला आहे.
Jul 5, 2016, 04:45 PM ISTभ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी
रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
Jun 27, 2016, 04:21 PM ISTभाजपनं फुंकलं उत्तर प्रदेश निवडणुकींचं रणशिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.
Jun 13, 2016, 08:45 PM ISTभारतामध्येच या ठिकाणी हिंदुना व्हावं लागतंय स्थलांतरित
1990 मध्ये जसं काश्मीरमधून पंडितांना स्थलांतरित व्हावं लागलं तशीच परिस्थिती उत्तर प्रदेशमधल्या कैरानातल्या हिंदूंची झाली आहे.
Jun 13, 2016, 04:13 PM ISTभाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक
आजपासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरु होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय.
Jun 12, 2016, 09:12 AM ISTअखलाकच्या घरातील मांस हे गोमांसच
संपूर्ण देशात खळबळ उडवण्याऱ्या दादरी घटने संदर्भात एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचा बळी ठरलेल्या अखलाकच्या घरी मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे फॉरेंसिक लॅबच्या चाचणीमधून उघडकीस आले.
May 31, 2016, 06:52 PM ISTस्पेनच्या टेलेगो ट्रेनची पहिली चाचणी पूर्ण
May 29, 2016, 11:04 PM ISTपत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत
पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला.
May 25, 2016, 04:10 PM ISTरेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.
May 5, 2016, 05:18 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.
May 2, 2016, 06:29 PM ISTराहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 1, 2016, 09:31 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
Apr 17, 2016, 02:07 PM ISTभाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी
उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 15, 2016, 04:33 PM IST