पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात करणार ८ रॅली
भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपीमध्ये लगातार ८ रॅली करणार आहेत. मोदींची पहिली रॅली महोबामध्ये २४ ऑक्टोबरला होणार आहे. पण भाजपची यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील परिवर्तन यात्रा ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
Oct 17, 2016, 05:09 PM ISTनागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती
उत्तर प्रदेशच्या वाराणासीतल्या नागरी वस्तीमध्ये एक पिसाळलेला हत्ती घुसला होता.
Oct 13, 2016, 10:01 PM ISTराहुल गांधी भडकले, सभा सोडून निघून गेले
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.
Oct 1, 2016, 11:27 PM ISTराहुल गांधींवर बूट हल्ला
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.
Sep 26, 2016, 04:28 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी
उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 05:39 PM ISTउत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई
उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
Sep 15, 2016, 09:32 AM ISTराहुल गांधी यांचा समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 11:16 PM IST'म्हणून मोदी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत नाहीत'
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहे.
Sep 11, 2016, 07:15 PM ISTतरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार
उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Aug 30, 2016, 09:49 PM ISTउपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू!
देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.
Aug 30, 2016, 04:29 PM IST50 ते 150 रुपयांना बलात्काराच्या व्हिडिओची विक्री
उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये बलात्काराच्या व्हिडिओंची 50 ते 150 रुपयांना विक्री सुरु आहे.
Aug 4, 2016, 04:58 PM ISTदरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
Jul 31, 2016, 05:22 PM ISTShocking! १४० महिलांसोबत ठेवले शरीर संबंध
उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एकाने एक तब्बल १४० महिलांसोबत शरीर संबंध ठेवल्याची बाब पुढे आली आहे.
Jul 27, 2016, 05:30 PM ISTउत्तर प्रदेशात माया विरुद्ध दया
Jul 21, 2016, 01:34 PM ISTसात विकृतांचा जीवघेणा स्टंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 11:28 PM IST