उत्तर प्रदेश | राज्यातील 90 भाविक उत्तर प्रदेशमध्ये अडकले
उत्तर प्रदेश | राज्यातील 90 भाविक उत्तर प्रदेशमध्ये अडकले
Mar 25, 2020, 09:35 PM ISTकोरोनाचे संकट : आता उत्तर प्रदेशात उद्यापासून लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात लॉकडाउन होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 24, 2020, 08:07 PM ISTअयोध्या | शिवसेनेचं पुन्हा 'जय श्रीराम'
अयोध्या | शिवसेनेचं पुन्हा 'जय श्रीराम'
Uttar Pradesh,Ayodhya Cm Uddhav Thackeray Visit
अयोध्या | दुपारी ४.३० वाजता रामलल्लाचं दर्शन
अयोध्या | दुपारी ४.३० वाजता रामलल्लाचं दर्शन
Mar 7, 2020, 04:25 PM ISTअयोध्या | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
अयोध्या | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
Mar 7, 2020, 04:05 PM ISTमृत्यू दाखल्यावर दिल्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छा
मी यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. असे ग्रामसेवक बाबुलाल यांनी या मृत्यू दाखल्यावर लिहिले.
Feb 26, 2020, 01:40 PM IST'झुमका' मिला रे बरेली के बाजार मे....
तब्बल १४ फूट उंचीचा हा झुमका बरेलीची नवी ओळख ठरत आहे
Feb 11, 2020, 11:55 AM ISTथंडीचा कडाका वाढणार; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार....
Feb 9, 2020, 03:48 PM ISTगॅसगळतीमुळे ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलांसह ५ जणांचा समावेश
धक्कादायक घटना. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Feb 6, 2020, 09:06 PM ISTDefence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन होणार आहे
Feb 4, 2020, 12:43 PM ISTप्रवासी बस - ट्रक अपघात : धडकेनंतर बस पेटली, २० जणांचा होरपळून मृत्यू
बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.
Jan 11, 2020, 12:56 PM ISTCAA : मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या घरच्यांना 'सपा'तर्फे पाच लाख
अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये सीएएच्या विरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
Jan 5, 2020, 07:53 PM ISTहिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTAnti-CAA : दगडफेक करणारे ८९ आंदोलक ताब्यात
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या भारतभर आंदोलन सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद इथे दगडफेक करणाऱ्या ४९ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेआहे.
Dec 21, 2019, 11:51 AM ISTउत्तर प्रदेशात CAA विरुद्ध आंदोलनात सहा जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात CAA विरुद्ध आंदोलनात सहा जणांचा मृत्यू
Dec 21, 2019, 01:00 AM IST