usgs

हिंदी महासागरात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

दक्षिण हिंदी महासागरात शनिवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

Dec 5, 2015, 11:52 AM IST