शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय.
Jan 23, 2016, 01:49 PM ISTमिरचीचा तिखटपणा मोजण्याचं गूगल डूडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 11:40 AM ISTहनुमानाकडून ओबामांना मिळते प्रेरणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 07:23 PM ISTअमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!
जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.
...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता.
Jan 13, 2016, 02:43 PM ISTबराक ओबामांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेले शेवटचे 'स्टेट अॉफ युनियन' भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 01:01 PM ISTफॉर्च्युन मासिकाने दुखावल्या भावना... अमेरिकेतील हिंदूंचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 11:34 AM ISTपाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध
नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे.
Jan 12, 2016, 08:27 PM ISTओबामा म्हणतात, मोदी प्रामाणिक राजकारणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 01:09 PM ISTभारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
Oct 28, 2015, 10:52 AM ISTसंयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी
विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.
Sep 26, 2015, 11:20 AM ISTपाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...
एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे.
Aug 21, 2015, 06:23 PM ISTभारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.
Aug 15, 2015, 07:12 AM ISTजगातील सीमांचे काही विचित्र दृश्य
भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आपल्या शेजारचे देश आपण पाहिले आहेत. त्यांच्या सीमांवर काटेरी तारांचे कुंपण आहे. पण असे काही देश आहेत. त्यातील एका इमारतीचा एक भाग एका देशात तर दुसरा दुसऱ्या देशात. काही देशांच्या सीमा या एका नदीने विभाजित केल्या आहेत.
Jul 21, 2015, 08:47 PM IST'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू
'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू
Jun 24, 2015, 09:32 AM IST