मुंबई : भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आपल्या शेजारचे देश आपण पाहिले आहेत. त्यांच्या सीमांवर काटेरी तारांचे कुंपण आहे. पण असे काही देश आहेत. त्यातील एका इमारतीचा एक भाग एका देशात तर दुसरा दुसऱ्या देशात. काही देशांच्या सीमा या एका नदीने विभाजित केल्या आहेत.
पाहू या अशाच काही घरांचे हे फोटो...
अमेरिका आणि त्याच घरात दुसऱ्या बाजुला मॅक्सिको
एकाच इमारतीत बोस्निया आणि क्रुएशिया
पॅराग्वे, अर्जन्टिना, ब्राझील
इंग्लड आणि स्कॉटलंड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.