us predential election

अमेरिकेतील मतदानासाठी अंतराळवीराने केले स्पेस स्टेशनवरून मतदान

अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'चा अंतराळवीर (एस्ट्रोनॉट) शेन किम्ब्रॉ यांनी पृथ्वीपासून दूर 400 किलोमीटर अंतरावरील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (ISS) मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नव्हे तर, शेन किम्ब्रा यांनी अंतराळातून  मतदान करण्याचा बहुमान मिळवला आहे.

Nov 8, 2016, 04:52 PM IST