urfi javed net worth

दुनियेला फॅशन शिकवणारी उर्फी स्वत: कितवी शिकलीय?

Urfi Javed Education Details:उर्फी जावेद मूळ लखनौची आहे. तिने तिथल्या सिटी मोंटेसरी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. लखनौच्या एमईटी कॉलेजमधून तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. उर्फी जावेदकडे मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आहे. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. उर्फी बिग बॉस सिझन 1 मध्ये सहभागी झाली होती. पण पहिल्या आठवड्यातच ती बाहेर पडली. 

Oct 18, 2023, 05:23 PM IST

video: Urfi javed चा सर्वात मादक ड्रेस..असं काही घालून गेली पिझ्झा खायला..नेटकरी संतप्त..

उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते.

Oct 25, 2022, 06:06 PM IST

Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...

नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.

Sep 29, 2022, 04:29 PM IST

Urfi Javed च्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? ती काय म्हणाली पाहा तरी...

Urfi Javed:  हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, की उर्फीवर ही काय वेळ आली आहे. तिच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय आहे?

Sep 14, 2022, 09:43 AM IST

उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!

त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Aug 31, 2022, 02:36 PM IST

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने हद्दच केली...अंगावर नावालाच कपडे शिल्लक

उर्फीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

May 18, 2022, 01:23 PM IST

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने शोधला असा उपाय की, गरमीचा विषयच नाही

उर्फी जावेदने गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी असा ड्रेस घातलाय की त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

May 17, 2022, 01:16 PM IST

नसती 'कट'कट... भलत्याच ट्रेंडमुळं अभिनेत्रीवर तोंड लपवण्याची वेळ

हाय हिल्समध्ये अभिनेत्रीला चालता येईना, ड्रेसच्या त्या एका कटमुळे अभिनेत्रीवर तोंड लपवण्याची वेळ 

 

Apr 27, 2022, 04:54 PM IST

Hijab Controversy: 'धर्म का हिजाब से कोई लेना-देना नहीं...' उर्फीची प्रतिक्रिया

कायम विचित्र कपडे घालणारी अभिनेत्री उर्फी जावेदची 'हिजाब' प्रकरणावर म्हणते...

 

Feb 14, 2022, 02:16 PM IST

'गजब लग रही हो...' म्हणत Urfi Javed च्या लूकवर कोण झालं फिदा, एकच चर्चा

व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ही खरंच उर्फी आहे का?

 

Jan 15, 2022, 02:13 PM IST

वर्ष बदललं पण उर्फी नाही, ड्रेस पाहून तुम्ही म्हणाल, खरंच...

पुन्हा एका विचित्र ड्रेसमुळे चर्चेत...

 

Jan 4, 2022, 12:16 PM IST

कोण आहे उर्फी जावेदचा ड्रेस डिझायनर? त्याला पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल आश्चर्य

उर्फी जावेदसाठी हा डिझायनर तयार करतोय ड्रेस... 

 

Dec 25, 2021, 02:54 PM IST