video: Urfi javed चा सर्वात मादक ड्रेस..असं काही घालून गेली पिझ्झा खायला..नेटकरी संतप्त..

उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते.

Updated: Oct 25, 2022, 08:15 PM IST
video: Urfi javed चा सर्वात मादक ड्रेस..असं काही घालून गेली पिझ्झा खायला..नेटकरी संतप्त..  title=

Urfi Javed : उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते.

अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही लोकांचे मनोरंजन (Entertainment) करणे थांबवले नाही. काहीजण म्हणतात,ती पब्लिसिटी स्टंटसाठी  (publicity stunt) असे कपडे घालत असल्याचं  सांगितले जाते. पण या फॅशनमुळे ती अनेकदा अडचणीत ही येते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. यावेळेस उर्फीचा एक व्हिडीओ (urfi javed viral video) सध्या तुफान चर्चेत आला आहे. 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ  (video viral) आतापर्यंत अनेकांनी पाहिलंय आणि नेटकरी आता यावर कॉमेंट्स करू लागले आहेत. तर कायखास आहे या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला video पाहिल्यावरच समझेल पण तरीही ,
आपण पाहू शकता उर्फी आपल्या फ्रेंड्स सोबत बांद्र्यातील एक हॉटेलमध्ये  आलेय ते पिझ्झा खायला. पण यावेळी तिने असा काही विचित्र पेहराव केला आहे कि आता सर्व तिच्यावर टीका करत आहेत . तिने स्वीमसूट घालून त्यावर जाळीदार बॉटम घातलाय. उर्फी यावर प्रचंड ट्रोल होतीये. 

पण हि पहिलीच वेळ नाहीये उर्फीने असा विचित्र पेहराव केला आहे. या आधीसुद्धा बऱ्याच वेळा उर्फीने असे विचित्र कपडे घालून सर्वाना धक्का दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)