Urfi Javed: सोशल मीडियाची फॅशन ऑयकॉन Urfi Javed पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तुम्ही म्हणाल काय केलं या उर्फीने...बोल्डनेसची (Boldness) मर्यादा पार केल्यावर आता उर्फीने नेमकं कुठला लूक केला आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पहिलेच उर्फीला कपडे कमी पडतं आहे. यंदा काय उर्फीने कपडे घातले आहेत की नाही अशी चर्चा सोशल मीडियावर (Social media) रंगायला लागली आहे. पण थांबा थांबा...
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, की उर्फीवर ही काय वेळ आली आहे. तिच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय आहे? (urfijaved whats happened) कायम वेगवेगळ्या आणि हटके लूकमध्ये दिसणारी उर्फीवर अचानक अशा परिस्थितीत कॅमेऱ्यात कैद (camera) झाली की तिची हवागुल झाली. (Urfi javed without makeup look on camera viral on Social media nm)
जेव्हा तिला विचारण्यात आलं की उर्फी तुझ्या चेहऱ्याला काय झालं? त्यावर उर्फी काय म्हणाली पाहा..
तिच्या लूक(Look) आणि फॅशनमुळे (fashion) ती सोशल मीडियावर यूजर्सचं (users)लक्ष वेधून घेते. उर्फी कायम पापाराझींच्या (Paparazzi) समोर वेगवेगळ्या अवतारात येतं असते. त्यामुळे उर्फीच्या लूकमुळे ती जेवढी चर्चेत असते तेवढीच ती ट्रोलही होत असते. सोशल मीडियावर उर्फीचे जबरदस्त फ्लोअवर्स (Flowers)आहेत. तिच्या एका झलकसाठी उर्फीचे चाहते वाटत पाहत असतात. उर्फीच्या या व्हिडीओ नंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. उर्फीचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.