urfi javed education

दुनियेला फॅशन शिकवणारी उर्फी स्वत: कितवी शिकलीय?

Urfi Javed Education Details:उर्फी जावेद मूळ लखनौची आहे. तिने तिथल्या सिटी मोंटेसरी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. लखनौच्या एमईटी कॉलेजमधून तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. उर्फी जावेदकडे मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आहे. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. उर्फी बिग बॉस सिझन 1 मध्ये सहभागी झाली होती. पण पहिल्या आठवड्यातच ती बाहेर पडली. 

Oct 18, 2023, 05:23 PM IST

विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदचं शिक्षण किती झालं माहितीये का?

Urfi Javed चं किती शिक्षण झालं आहे ते जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

Dec 3, 2022, 04:00 PM IST