unseasonal rains

 Heavy loss to farmers due to unseasonal rains PT1M12S

Farmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 03:30 PM IST

Ajit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार

 Ajit Pawar  on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.   एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 10:11 AM IST
Heavy damage to orchards due to unseasonal rains in Washim district PT1M36S
Dhule Nandurbar Farmers In Problem For Unseasonal Rain Crops Damage PT1M

Dhule Nandurbar : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पाऊस

Dhule Nandurbar Farmers In Problem For Unseasonal Rain Crops Damage

Mar 5, 2023, 06:20 PM IST

Weather Report | राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेसह अवकाळी पावसाचंही धुमशान

Extreme heat waves | unseasonal rains | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. परंतू अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही.

Apr 25, 2022, 08:08 AM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पिकाचं नुकसान होण्याची भिती

राज्यात सर्वत्र उष्णेतची लाट आहे. कडक उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होतेय. एकाबाजूला असा कडक उन्हाळा असताना मात्र राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

 

Apr 10, 2022, 07:22 PM IST

Maharashtra Rain | राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळीचा अंदाज

राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Apr 7, 2022, 10:21 PM IST

अवकाळी पावसाने फळबागा - भाजीपाल्याचे नुकसान, पुढील 4-5 दिवसात राज्यात पाऊस

 Rains in Maharashtra in next 4-5 days :राज्यात अवकाळीचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.  

Apr 4, 2022, 01:34 PM IST

अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, राज्यात रब्बी पिकांचं मोठं नुकसान

गारपिट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे

Jan 14, 2022, 03:19 PM IST