अवकाळी-गारपिटीचा बळीराजाला तडाखा, शेतक-यांनी जगायचं तरी कसं?
अवकाळी आणि गारपिटीनं राज्यातल्या शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय.
Jan 12, 2022, 10:59 PM ISTराज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल
कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही.
Jan 9, 2022, 09:52 PM ISTकोरोनाने मारलं, अवकाळी पावसाने झोडपलं, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Dec 2, 2021, 07:46 PM ISTसंपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, या ठिकाणी ऑरेंज - यलो अलर्ट
Unseasonal rains in Maharashtra : राज्यात कालपासून सुरु झालेल्या पाऊस रात्रीही कोसळत होता. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Dec 2, 2021, 08:11 AM ISTअवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम
Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
Dec 2, 2021, 07:57 AM ISTअवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं, पिकांचं मोठं नुकसान
कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला सतत संकटाला सामोरे जावं लागत आहे
Dec 1, 2021, 03:44 PM ISTकोरोनानंतर राज्यात अवकाळीची कळा; वातावरणातील बदलामुळे बळीराजा चिंतेत
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना अवकाळी पावसानेही अडचणीत भर घातली आहे.
Apr 11, 2021, 08:05 AM ISTअवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक शेकऱ्यांना फटका; तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडे जमीनदोस्त
अवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक शेकऱ्यांना फटका; तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडे जमीनदोस्त
Mar 21, 2021, 06:18 PM ISTमध्य - उत्तर महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस, अनेक जिल्ह्यांत अवकाळी तडाखा
मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा ( Rain) इशारा देण्यात आला आहे.
Mar 20, 2021, 10:21 AM ISTराज्यातील 'या' भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस, वाचा संपूर्ण आढावा
आजही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज
Feb 19, 2021, 07:51 AM IST'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान
काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त
Feb 18, 2021, 12:36 PM ISTरत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस (rain) झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे.
Jan 7, 2021, 06:47 PM ISTविदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस, पिकांचं नुकसान
अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळी वारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.
Feb 21, 2019, 08:20 AM ISTपुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस, वेधशाळेचा अंदाज
पुढच्या दोन दिवसांत राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय.
May 15, 2017, 05:58 PM IST