सावधान! या तीन पद्धतीने सेक्स केल्यास तुम्ही व्हाल HIV पीडित!
कामजीवनात काही खबरदारी घेणे गरजेच्या आहेत. साधारणपणे सर्वप्रकारच्या जागरूकता असतानाही समाजातील मोठा वर्ग काही जरूरी माहितींपासून अनभिज्ञ असतो. यौन संबंधावेळी हे अनेक लोक जाणून किंवा अजाणतेपणे या आजारांचे शिकार होतात. ते आजार जीवघेणे आहेत.
Dec 21, 2015, 02:56 PM ISTस्त्रियांमधील असुरक्षित सेक्सचं वाढतंय प्रमाण
दहापैकी सात स्त्रिया दररोज असुरक्षित सेक्स करत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. १८ ते ४० वयोगटातील स्त्रियांपैकी अधिकतर स्त्रियांना याबद्दल पुरेशी कल्पना नसते. एक स्त्री चार विविध पुरूषांबरोबर अकरा वेळातरी असुरक्षित सेक्स करतात, असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे.
Jun 10, 2012, 02:21 PM IST