union budget

Budget 2023 :अर्थसंकल्पाकडे लागलं सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या नोकरदारांच्या खिशात काय पडणार?

Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

Jan 25, 2023, 12:23 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी

Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1  फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 24, 2023, 04:15 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर

Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास. 

 

Jan 23, 2023, 01:11 PM IST
Union Budget Session 2023 Possibly In Sansad Bhavan New Central Vista Building PT2M12S

Parliament New Building | 2023 चा अर्थसंकल्प नव्या संसद भवनातून? | Union Budget 2023

Union Budget Session 2023 Possibly In Sansad Bhavan New Central Vista Building

Jan 19, 2023, 03:30 PM IST

Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?

Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे. 

Jan 19, 2023, 12:40 PM IST

Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?

Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. 

 

Jan 13, 2023, 10:14 AM IST

Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?

Union Budget News:  देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे. 

Jan 12, 2023, 08:46 AM IST

PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी. 

Jan 10, 2023, 04:29 PM IST

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची टीका

'नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'

Feb 1, 2022, 08:22 PM IST

Budget 2022 | अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा; तुमच्या आयुष्य आणि खिशावर करतील परिणाम

Highlights of budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प-2022-23 सादर केला. मोदी सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प आहे. आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या कहरामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि महागाईतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी सरकारनेही या अर्थसंकल्पात पूर्ण तयारी केली आहे. 

Feb 1, 2022, 04:52 PM IST

Union Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G ​​सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 1, 2022, 02:38 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार

Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2022, 07:50 AM IST

Budget 2022 : बजेटमध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर! इतके पैसे वाढू शकतात

 Union Budget 2022 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत सादर करतील. त्यासाठीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पेन्शनबाबत ज्येष्ठांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत.  

Jan 28, 2022, 11:28 AM IST

Budget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा

कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम  (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे

Jan 26, 2022, 10:39 PM IST