union budget 2020

Budget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार

२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे. 

Feb 1, 2020, 04:39 PM IST

अर्थसंकल्पाचे वाचन करताना सीतारामन यांची तब्येत बिघडली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'बजेट २०२०' सादर करत केले. 

Feb 1, 2020, 03:51 PM IST

Budget 2020 : ये राज भी उसके साथ चला गया; सोशल मीडियावर मीम्सचा धुमकूळ

एकिकडे अर्थसंकल्प सादर होत असताना..... 

Feb 1, 2020, 03:23 PM IST

केंद्राचा अर्थसंकल्प मुंबई आणि महाराष्ट्रासाठी निराशाजनक- बाळासाहेब थोरात

बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा आहे?

Feb 1, 2020, 03:21 PM IST

Budget 2020: मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त लांबलचक, आतून मात्र पोकळ- राहुल गांधी

अर्थसंकल्पात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय दिसून आला नाही.

Feb 1, 2020, 02:30 PM IST

Budget 2020 : निर्मला सीतारामन यांच्या नावे सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम

पाहा किती वेळात सादर करण्यात आला अर्थसंकल्प 

Feb 1, 2020, 01:56 PM IST

Budget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला

वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या. 

Feb 1, 2020, 01:55 PM IST

मोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

जाणून घ्या तुमच्या उत्पन्नावर किती कर लागणार?

Feb 1, 2020, 01:22 PM IST

मंत्र्यांचे फोन बाहेर ठेवत मोदींची गुप्त बैठक

अर्थसंकल्पात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येते. 

 

Feb 1, 2020, 01:16 PM IST

Budget 2020: प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, आरोग्य योजनेसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा

आरोग्य विभागासाठी मोठी अर्थमंत्र्यांची घोषणा

Feb 1, 2020, 12:04 PM IST

Budget 2020 : सबका विकास करताना अर्थसंकल्पात गरिबांसाठी विविध योजना - अर्थमंत्री

सर्वसामान्यांना जे जे हवे आहे, ते या बजेटमध्ये मिळणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.

Feb 1, 2020, 12:00 PM IST

Budget 2020 : ...म्हणून पुन्हा लाल रंगाच्या कापडातूनच आणलं गेलं 'वही खातं'

निर्मला सीतारामन यांनी संसदेत आणला अर्थसंकल्प 

Feb 1, 2020, 11:58 AM IST

Budget 2020 : महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश - निर्मला सीतारामण

'अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे.'  

Feb 1, 2020, 11:32 AM IST

Budget 2020: अर्थमंत्र्याकडून बजेट छापणाऱ्या 'या' अधिकाऱ्याचे कौतुक; कारण वाचून थक्कच व्हाल

अर्थसंकल्प सादर होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातच राहावे लागते.

Feb 1, 2020, 10:16 AM IST