अजित पवारांनी फक्त स्वत: पुरते ...; NCP च्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रचंड नाराजी
Guardian Minister NCP Unhappy: 42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांचा पक्षही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
Jan 21, 2025, 02:01 PM ISTभारत-पाकिस्तान बॉर्डरवर क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा सल्ला! एक गेट भारताकडून आणि...
Stadium At Indian Pakistan Border: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांसमोर आले होते. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकलेला.
Dec 28, 2024, 01:14 PM ISTनाशिकचा पेच संपता संपेना! रिंगणात पुन्हा नवा उमेदवार? महायुती, मविआची धाकधुक वाढवणार
Loksabha Election 2024 Nashik Constituency: नाशिकच्या निवडणुकीमध्ये आधी महायुतीचा उमेदवार ठरवण्यावरुन उलट सुलट चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता दिवसोंदिवस चुरस वाढत असतानाच आता यामध्ये आणखीन एक भर पडली आहे.
May 3, 2024, 12:32 PM ISTVIDEO | छत्रपती संभाजीनगरमधून भुमरेंना उमदेवारी
Vinod Patil Unhappy On Bhumre Candidacy
Apr 20, 2024, 08:25 PM ISTCSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'
IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने नेतृत्व बदल केला होता. 2022 मध्ये संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं मात्र सीएसकेचा हा डाव फसला..
Mar 26, 2024, 07:51 AM ISTकोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?
Big Blow Expected To Uddhav Thackeray In Kokan: "आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना घाबरलो नाही," असंही या नेत्याने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
Mar 9, 2024, 10:40 AM ISTपत्नी असमाधानी असेल तर देते 'हे' इशारे; चाणक्य नीतिमध्ये उल्लेख
Chanakya Niti For Married Life: चाणक्य यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल काय सांगितलं आहे जाणून घ्या...
Jan 10, 2024, 11:47 AM ISTChanakya Niti: आयुष्यात दु:खी असणाऱ्या लोकांना 'या' गोष्टींमुळे मिळते मन:शांती
आयुष्यात दु:खी असणाऱ्या लोकांना 'या' गोष्टींमुळे मिळते मन:शांती. चाणक्य निती नेमकं काय सांगितले आहे.
Oct 15, 2023, 09:09 PM ISTपूर्वज नाराज झालेयत? 'या' गोष्टी देतील तुम्हाला संकेत, जाणून घ्या!
हिंदु धर्मात पितृ पक्षाचं एक वेगळं स्थान आणि महत्व आहे. पितृ पक्षाच्या महिन्यात पित्रांना श्राद्ध देऊन त्याच्या आत्मयाला शांती मिळते आणि त्याने कुटुंबाला आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख शांती प्राप्त होते
May 1, 2023, 09:31 PM ISTमैदानावर खेळाडू सुस्त...; विजयानंतरही संतापला कर्णधार Rohit Sharma
टीम इंडियाच्या खेळाडूंनी फिल्डींगकडे लक्ष द्यावं अशी हिटमॅनची इच्छा आहे.
Jul 8, 2022, 12:09 PM ISTआदेशानंतरही कंगनाविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज
कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
Sep 9, 2020, 04:34 PM IST'...मग तो बेशिस्तपणा नव्हता का?', गुलाम नबी आझाद यांची उघड नाराजी
सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत झालेल्या वादावार गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडलं आहे.
Aug 27, 2020, 09:02 PM ISTपवार कुटुंबात घडामोडींना वेग, शरद पवार बारामतीला जाण्याची शक्यता
आजोबा शरद पवार यांनी खडसावल्यामुळे नाराज झालेल्या पार्थवरुन पवार कुटुंबातल्या घडामोडींना वेग आला आहे.
Aug 16, 2020, 02:04 PM IST