या जगात दु:ख हे अमर्याद आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळ दु:खी असतो.

दु:खी असलेले व्यक्ती दु:खातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत असतात.

सक्षम मुलगा जिवंत असतानाच आपल्या आई-वडिलांना स्वर्गाचे सुख देऊ शकतो. यामुळे दु:खी माता पिता आनंदी होवू शकतात.

संसाराच्या विवंचनेत असणाऱ्या पुरुषाला त्याची पत्नी प्रपंचाच्या दु:खातून बाहेर काढू शकते.

सदैव पाठीशी उभे राहणारे मित्र आपल्या मित्राला दु:खातून बाहेर काढू शकतात.

वैचारिक दु:खात गुरफटलेल्या लोकांना अध्यात्माच्या मार्गाद्वारे मन:शांती मिळू शकते.

चाणक्य नितीमध्ये नाते संबधांसह कुखी आयुष्य जगण्याचे अनके कानमंत्र देण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story