ullu app

Web Series : प्रिया गमरेच्या Bold लूकने चाहत्यांना लावलं वेड, एकट्यात पाहा Video

Bold web series : आजकाल प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्म खूप आवडते. बहुतेक चित्रपट अशा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. जेव्हापासून डिजिटल युग आले आहे, तेव्हापासून वेब सिरीजचा ट्रेंडही जोर धरू लागला आहे.

Feb 19, 2023, 03:01 PM IST

प्रेक्षक म्हणतात खूप मनोरंजन करतात या बोल्ड वेब सीरीज

सोशल मीडियावर या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अनेक वेब सीरीज चर्चेत असतात.

Oct 2, 2022, 07:11 PM IST

आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत, ट्रेलर पाहून लोकं हैराण

भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या उल्लू या अॅपवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज आली आहे. उल्लू प्लॅटफॉर्मने झुमके ही नवी वेब सिरीज आणली आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.

May 5, 2022, 07:53 PM IST