ukraine

रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

रशियात भारतीय तरुणांना जबरदस्ती युक्रेनविरोधातील युद्धात उतरवण्यात आलं आहे. तरुणांनी व्हिडीओ शेअर करत मदत मागितली आहे. 

 

Mar 6, 2024, 10:59 AM IST

युक्रेनचा लेटर बॉम्ब! 'या' 2 मुस्लीम देशांवर हल्ल्याचा दिला इशारा; तिसरं महायुद्ध अटळ?

Ukraine Letter to G7: रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धादरम्यानच युक्रेनने 2 मुस्लीम देशांवर हल्ला करण्याचा इशारा जी-7 देशांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

Sep 30, 2023, 06:51 AM IST

एक सीक्रेट डील अन् IMF ने पाकिस्तानला दिले 25 हजार कोटी रुपये, नेमकं काय घडलं?

Secret Deal Between Pakistan And USA: अमेरिकेमध्ये बिगरनफा तत्वावर चालणाऱ्या 'इंटरसेप्ट' या संस्थेनं एक खळबळजनक दावा करताना यासंदर्भातील माहिती समोर आणली आहे.

Sep 19, 2023, 04:00 PM IST

पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, '...तर कानाडोळा करणार नाही'

Ukraine War Russia On Pakistan: भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पाकिस्ताबरोबर रशियाचे असे संबंध नाहीत. पाकिस्तान सध्या रशियाबरोबर असे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतानाच वेगळ्याच बातम्या समोर आल्या आहेत.

Aug 29, 2023, 10:23 AM IST

Russia-Ukraine War: घोडचूक! रशियाकडून स्वत:च्याच शहरावर हल्ला; स्फोटामुळं हाहाकार!

Russia-Ukraine War: गेल्या कैक दिवसांपासून सुरु असणाऱं आणि दिवसागणिक आणखी धुमसणारं रशिया- युक्रेन युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. यामध्ये सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे देशाच्या नागरिकांना. 

 

Apr 21, 2023, 08:31 AM IST

Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Feb 24, 2023, 11:31 AM IST

Putin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'

Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.

Feb 3, 2023, 06:37 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

युक्रेनच्या लष्कराने शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये एक स्नायपर बर्फाच्छादित प्रदेशात लपलेला आहे. विशेष म्हणजे फोटो पाहिल्यानंतर हा जवान नेमका कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. 

 

Jan 18, 2023, 05:10 PM IST

Ukraine Helicopter crash: मोठी दुर्घटना...हेलिकॉप्टर कोसळून गृहमंत्र्यांसह 16 जण ठार

 हेलिकॉप्टर कोसळून (helicopter crash) 16  प्रवासी ठार झाल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये गृहमंत्र्यांचा देखील समावेश आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) ही हेलिकॉप्टर भीषण दुर्घटना घडली आहे. 

Jan 18, 2023, 02:35 PM IST

Putin Assassination: "पुतिन 71 वा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीत, 'या' तारखेआधीच होईल हत्या"

पुतिन हे सध्या ७० वर्षांचे असून ते आजारी असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात, मात्र रशिया सरकाने ही वृत्त फेटाळली आहेत.

Jan 14, 2023, 03:12 PM IST

Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 12:01 PM IST

Video : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 11:04 AM IST

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.  

Nov 19, 2022, 09:48 AM IST