ukraine

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.  

Nov 19, 2022, 09:48 AM IST

Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का

 Why Russia Ukraine Fighting: रस्त्यावर कारची रहदारी सुरु होती. यावेळी अचानक कारच्या समोर Missile Attack झाला. त्यावेळी कार चालकांना चांगलाच घाम फुटला तर काहींना मोठा हादरा बसला. हा व्हिडिओ कारमधून शूट करण्यात आलाय.

Nov 18, 2022, 08:02 AM IST
Russia took a drill on what to do in case of a nuclear attack PT38S
A new spark of controversy in the Russia Ukraine war PT43S

Video | रशिया युक्रेन युद्धा पुन्हा भडकले

A new spark of controversy in the Russia Ukraine war, the threat of a nuclear war will be imposed on the world?

Oct 27, 2022, 08:45 AM IST

Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा

ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

Oct 26, 2022, 07:01 AM IST

भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर युक्रेन सोडावे, भारतीय दूतावासाने जारी केला सल्ला

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Oct 19, 2022, 11:32 PM IST

रशिया-युक्रेन युद्धावर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले भारताच्या सल्ल्याने...

पाश्चात्य देशांचा प्रचंड दबाव असतानाही भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर रशियाच्या कारवाईला विरोध केलेला नाही. एवढेच नाही तर भारताने या काळात रशियाकडून तेल खरेदीही वाढवली आहे.

Oct 15, 2022, 08:40 PM IST

Russia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय

UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने  (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.

Oct 13, 2022, 10:09 AM IST

पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाआधी शुभेच्छा देण्यास पुतीन यांचा नकार; जाणून घ्या कारण..

मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, असे पुतीन म्हणाले

Sep 16, 2022, 10:49 PM IST
PM Narendra Modi And Russian President vladimir Putin Meet PT49S

VIDEO | समरकंदमध्ये SCO परिषदेत मोदी-पुतिन भेट

PM Narendra Modi And Russian President vladimir Putin Meet

Sep 16, 2022, 07:00 PM IST

Attack on Putin's Car: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यावर हल्ला, रशियाला हादरवणारी घटना

Russian President Putin: रशियाचे राष्टाध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

Sep 15, 2022, 06:42 PM IST

जगावर पुन्हा युद्धाचे ढग; चीन - अमेरिका आमने-सामने तर तैवानमध्ये युद्धाभ्यास सुरु

Nancy Pelosi in Taiwan : रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना पुन्हा एकदा जग संकटाच्या खाईत दिसून येत आहे. जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा झाले आहे.  

Aug 3, 2022, 10:12 AM IST

रशिया-युक्रेनमधील लोकांची ज्योतिष्यांकडे धाव! "मार्च 2023 पर्यंत पुतिन..."

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. चार महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरु असून ते बंद होण्याची चिन्हे नाहीत.

Jul 6, 2022, 02:14 PM IST