uk

जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर

ब्रिटनमध्ये राहून जबरदस्तीनं लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा दुसरा क्रमांक लागतोय, असं आता समोर आलंय. या गुन्ह्यात पहिल्या नंबरवर आहे 'पाकिस्तान' 

Jun 17, 2015, 06:35 PM IST

व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

May 29, 2015, 10:50 PM IST

विद्यार्थ्याला दारू पाजून शिक्षिकेनं केले अत्याचार, २ वर्षांची शिक्षा

डिस्लेक्सियानं ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यासाठी त्याला अनेक सुविधा देणाऱ्या भारतीय वंशांच्या शिक्षिकेला दोन वर्षाची शिक्षा झालीय. ब्रिटिश कोर्टानं शिक्षिकेला १० वर्षांसाठी सेक्स गुन्हेगार म्हणूनही घोषित केलंय.

Jan 18, 2015, 09:19 AM IST

'सेक्स टूर' वर निघाली पॉर्न स्टार, दिली खुली ऑफर

पॉर्न स्टार रेबेका मोरनं आपल्यासोबत सेक्स करण्याची खुली ऑफर दिलीय. तिच्या या ऑफरमुळं ब्रिटनचे नागरिक नाराज झाले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, रेबेकाचं हे वागणं वेश्यावृत्तीची काही वेगळं नाही.

Oct 26, 2014, 06:40 PM IST

स्वातंत्र्याच्या विरोधात मतदान; स्कॉटलंड ब्रिटनमध्येच राहणार

स्कॉटलंडनं ऐतिहासिक ‘जनमत संग्रह’मध्ये आपलं मत नोंदवत स्कॉटलंड युनायटेड किंगडमपासून विभक्त होऊ नये, असा निर्णय दिलाय. 

Sep 19, 2014, 11:44 AM IST

आजचे फोटो १६ सप्टेंबर २०१४

लंडन फॅशन वीकमध्ये रॅंपवर चालताना एक मॉडेल

 

 

 

Sep 16, 2014, 02:55 PM IST

ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना `नारळ भेट`

ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना मागील पाच वर्षांत काढून टाकण्यात आले आहे, ही बाब ब्रिटिश मेडिकल कौन्सिलने दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.

May 8, 2014, 11:15 AM IST

४५ कोटी वर्षां पूर्वीच्या सागरी जीवाश्माचा शोध!

ब्रिटनमधील युनिवर्सिटी ऑफ लिसेस्टरच्या भूस्तरशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड सिवेटर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांना जीवश्म असलेली आकृती सापडली आहे.

Mar 18, 2014, 12:29 PM IST

ब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स

ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.

Feb 26, 2014, 12:43 PM IST

दाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म

`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.

Feb 19, 2014, 01:25 PM IST

तीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका

लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.

Nov 22, 2013, 08:25 PM IST

स्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.

Aug 15, 2013, 12:32 PM IST