uk

सिरमच्या लसीला ब्रिटनने मंजुरी दिल्यानंतर आता भारतातही जोरदार हालचाली

सिरमच्या लसीची आपातकालीन वापरासाठी मंजुरी

Dec 30, 2020, 04:12 PM IST
Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA PT1M30S

मुंबई । कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA

Dec 25, 2020, 10:25 AM IST

कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.  

Dec 25, 2020, 06:52 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST
Mumbai International Airport Quarantine Passengers Who Came From UK PT1M49S

कालपासून आलेले सर्व प्रवासी क्वारंटाईन

Mumbai International Airport Quarantine Passengers Who Came From UK

Dec 22, 2020, 01:50 PM IST

लंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण

युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.  

Dec 22, 2020, 12:37 PM IST

कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक, कडक निर्बंधांसह लॉकडाऊन हवा - WHO

युरोपीय देशात सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.  

Dec 22, 2020, 07:36 AM IST

'या' देशात सरकारची 'सेक्स'वर बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवा उपाय 

Oct 18, 2020, 05:04 PM IST

कोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश

 ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.

Sep 12, 2020, 09:23 PM IST