'सेक्स टूर' वर निघाली पॉर्न स्टार, दिली खुली ऑफर

पॉर्न स्टार रेबेका मोरनं आपल्यासोबत सेक्स करण्याची खुली ऑफर दिलीय. तिच्या या ऑफरमुळं ब्रिटनचे नागरिक नाराज झाले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, रेबेकाचं हे वागणं वेश्यावृत्तीची काही वेगळं नाही.

Updated: Oct 26, 2014, 06:40 PM IST
'सेक्स टूर' वर निघाली पॉर्न स्टार, दिली खुली ऑफर title=

लंडन: पॉर्न स्टार रेबेका मोरनं आपल्यासोबत सेक्स करण्याची खुली ऑफर दिलीय. तिच्या या ऑफरमुळं ब्रिटनचे नागरिक नाराज झाले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, रेबेकाचं हे वागणं वेश्यावृत्तीची काही वेगळं नाही.

रेबेकानं ‘सेक्स टूर’ची सुरूवात झालेली आहे. ती आपल्या लॉरीमागे लोकांसोबत सेक्स करेल. रेबेका आपल्या लॉरीसह संपूर्ण देशाचा प्रवास करणार आहे. रेबेकाच्या या टूरची सुरूवात शुक्रवारी झालाय. 

मीडिया रिपोर्टनुसार मानलं जातंय की, २०००हून अधिक पुरुष आणि महिलांनी रेबेकासोबत लॉरीमधील आपली जागा फिक्स केलीय. रेबेकाचा हा संपूर्ण टूप एडल्ट चॅनेल एक्ससाठी आहे. टूरची सुरूवात बर्मिंघमहून झाली. रेबेकानं सांगितलं की, तिथं तिनं १० जणांसोबत सेक्स केलाय. आपल्या सेक्स टूरच्या दुसऱ्या फेजमध्ये रेबेका शनिवारी मॅन्चेस्टर आणि आज रविवारी लीड्सला आहे. 

तर दुसरीकडे बर्मिंघमचे खासदार खालिद महमूद यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केला जाणार असल्याचं सांगितलं. अशा घटनेमुळं सार्वजनिक आरोग्य बिघडतं आणि शहराचं नकारात्मक चित्र तयार होतॉं, असंही ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.