uddhav thackeray

'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.

Jan 7, 2024, 02:25 PM IST

किरण माने करणार राजकारणात प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

Kiran Mane will join Politics : किरण माने यांचा राजकारणात प्रवेश, 'या' पक्षातून करणार एन्ट्री

Jan 7, 2024, 11:21 AM IST

उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार?

Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. माध्यमांशी बोलत असताना अयोध्या राम मंदिर हा स्वाभिमानाचा विषय आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

Jan 6, 2024, 03:30 PM IST

350 कोटींचा उल्लेख करत ठाकरे गटाला 'महानंद'बद्दल वेगळीच शंका; राणेंना लगावला टोला

Uddhav Thackeray Group On Mahananda Dairy: महाराष्ट्रात ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘चितळे’ वगैरे दूध संस्था व उद्योग बरे चालले आहेत. मग सरकार ‘महानंद’च्या बाबतीत अपयशी का ठरत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

Jan 6, 2024, 08:21 AM IST

पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? पदावरून हटवल्यानंतर मुरलीधर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Murlidhar Jadhav : सुषमा अंधारे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजकिय डावपेच रचल्याने मला शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले ,असा आरोप मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद केला आहे

Jan 5, 2024, 04:30 PM IST

मोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'

Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 4, 2024, 07:39 AM IST

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य

Jan 3, 2024, 05:17 PM IST

काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंचा भाजपविरोधात मोठा प्लान; शरद पवारांसहित दिल्लीला जाणार आणि...

आगामी लोकसभा जागावाटपाबाबत काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. शिवसेनेच्या 23 जागांच्या मागणीबाबत विचारणा केली असता, गुणवत्तेच्या आधारावर जागावाटप होईल, अशी सावध भूमिका पटोलेंनी मांडली.  

Jan 1, 2024, 05:13 PM IST

'निमंत्रण फक्त त्यांनाच आहे जे...'; राम मंदिराचे मुख्य पुजारी उद्धव ठाकरेंवर संतापले

Ayodhya Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 1, 2024, 11:19 AM IST

तर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या...'

Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यावर आता अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 1, 2024, 09:00 AM IST

'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे.

Dec 31, 2023, 08:58 AM IST