पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना...
शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय
Nov 25, 2024, 08:27 PM IST
Maharashtra News | निवडणूक निकालानंतर मातोश्रीबाहेर मोठा बॅनर; पुन्हा...
Mumbai Ground Report Uddhav Thackeray Motivational Hording in front of matoshree
Nov 25, 2024, 03:50 PM ISTMaharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल
लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय.
Nov 24, 2024, 08:41 PM IST
Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?
Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nov 24, 2024, 07:58 PM IST
'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'
Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली.
Nov 24, 2024, 07:26 PM IST
राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'
Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) हा मोठा धक्का आहे.
Nov 24, 2024, 06:41 PM IST
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.
Nov 24, 2024, 05:55 PM IST
अब्दुल सत्तार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Abdul Sattar criticizes Uddhav Thackeray
Nov 24, 2024, 05:35 PM ISTएकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?
मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
Nov 24, 2024, 05:11 PM IST
उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत.
Nov 24, 2024, 03:35 PM IST
'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
Nov 24, 2024, 01:40 PM IST
मातोश्रीवर संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, निवडणूक निकालांवर भाष्य करणार
Uddhav Thackeray's press conference at 6 pm on Matoshree will comment on the election results
Nov 23, 2024, 05:15 PM ISTतुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'
Gautam Adani Bribery Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
Nov 22, 2024, 07:05 AM ISTशेकापच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे संतापले, 'लढायचं सरळ लढूया, दोस्ती करायची उघड दोस्ती करूया'
Uddhav Thackeray was angry at Shekap's role, 'let's fight directly, let's make friendship openly'
Nov 18, 2024, 05:25 PM IST'ठाकरे आहात तर...', संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election MP Sanjay Raut Target And Criticize MNS Raj Thackeray In BKC Rally
Nov 18, 2024, 01:15 PM IST