uddhav thackeray

Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?

Thackeray Vs Thackeray: आता बॅग तपासणी मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय. 

Nov 13, 2024, 08:36 PM IST
Uddhav Thackeray Revert Eknath Shinde In Dharashiv Rally PT53S

एकनाथ शिंदेंच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर

Uddhav Thackeray Revert Eknath Shinde In Dharashiv Rally

Nov 13, 2024, 12:35 PM IST

370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी

Maharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

Nov 13, 2024, 06:48 AM IST

'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'

Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे. 

 

Nov 12, 2024, 09:08 PM IST
Pravin Darekar reaction to the inspection of Uddhav Thackeray's bags PT1M49S

पथकाला काही वाटलं असेल म्हणून तपासणी : प्रवीण दरेकर

Pravin Darekar reaction to the inspection of Uddhav Thackeray's bags

Nov 12, 2024, 08:40 PM IST
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party PT2M26S

पक्ष चोरला तसे कपडे चोरू नका, उद्धव ठाकरे यांचा टोला

Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party

Nov 12, 2024, 08:30 PM IST

बॅगांचं कारण, तापलं राजकारण, उद्धव ठाकरेंनंतर भाजपच्या मोठ्या नेत्याच्या बॅगांची तपासणी

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. 

Nov 12, 2024, 08:25 PM IST