uddhav thackeray

मातोश्रीवर किती खोके जायचे याचे पुरावे देणार; शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांची उद्धव ठाकरेंना इशारा

'स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंची पोलखोल करणार असा इशारा  दिला आहे. मातोश्रीला किती खोके जायचे हे समोर आणणार. 8 ते 10 दिवसात उद्धव ठाकरेंना किती खोके जायचे याचे पुरावे देणार असल्याचे देखील किरण पावस्कर म्हणाले.  

Nov 26, 2022, 10:32 PM IST

महाराष्ट्र बंद करण्याची उद्धव ठाकरे यांची क्षमता आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपरोधिक सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Nov 26, 2022, 09:48 PM IST