uddhav thackeray

Former corporator of Thackeray group joins Shinde group PT3M45S

Maharashtra Political : शिंदे गटाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का

Political News : शिंदे गटाने (Shinde group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray group) पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी डेरेदाखल होत आहे. (Maharashtra News in Marathi)

Jan 6, 2023, 10:43 AM IST

Aaditya vs Amit : दोन ठाकरेंमध्ये थेट लढत; निवडणुक जिंकण्यासाठी मनसे शिंदे गटाला सोबत घेणार?

 या निवडणुकीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकींच्या निमित्ताने ठाकरेंच्या नव्या पिढीची लढाई होणार आहे. 

Jan 5, 2023, 08:21 PM IST

Mumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.

Jan 5, 2023, 07:51 AM IST

Rahul Shewale : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन राहुल शेवाळे फसले; कोर्टाचे शिंदे-फडवीस सरकारला चौकशीचे आदेश

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Underworld don Dawood Ibrahim) याचे नाव घेऊन राहुल शेवाळेच फसले आहेत.  कोर्टाने शिंदे-फडवीस सरकारला राहुल शेवाळे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Jan 3, 2023, 09:24 PM IST
ShivSena Leader Chandrakant Khaire On NCP MLA Ajit Pawar Controvresial Remark PT52S

Ajit Pawar Controversial Statement | पवारांच्या भूमिकेशी ठाकरेंची फारकत

ShivSena Leader Chandrakant Khaire On NCP MLA Ajit Pawar Controvresial Remark

Jan 3, 2023, 03:40 PM IST

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

Jan 3, 2023, 09:50 AM IST

मितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा

2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरलं, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली, शिंदेंचा हा पॉलिटीकल ड्रामा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता

Dec 30, 2022, 08:48 PM IST