लाईव्ह टेलिकास्टमध्येच महिला गायब

एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणावेळीच कॅमेरातील महिला अचानक गायब झाली तर. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण असा प्रकार घडला आहे. 

Updated: Mar 19, 2016, 12:43 PM IST
लाईव्ह टेलिकास्टमध्येच महिला गायब title=

मुंबई: एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणावेळीच कॅमेरातील महिला अचानक गायब झाली तर. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण असा प्रकार घडला आहे. 

नॉर्वेमधल्या एका टीव्ही चॅनलचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सुरु असताना एक महिला कॅमेरामध्ये दिसते, पण तिच्या बाजूनं दुसरी महिला जाताच ही पहिली महिला गायब होते. 

सोशल नेटवर्किंगवर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, पण ही महिला कोण आहे, ती गायब कशी झाली याचं गूढ मात्र अजूनही कायम आहे. 

पाहा महिला गायब होतानाचा व्हिडिओ