Tulsi Vivah VIDEO : घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा? संपूर्ण पूजाविधी मंत्रांसह मंगलाष्टक
Tulsi Vivah : तुळशी विवाह प्रदोष काळात केला जातो. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यत तुळशी विवाह करतो येतो. यावेळी तुळशी विवाह 24 नोव्हेंबर शुक्रवापासून असणार आहे.
Nov 24, 2023, 12:31 AM ISTTulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे.
Nov 22, 2023, 08:21 AM ISTतुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार
How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.
Nov 20, 2023, 06:10 PM ISTTulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप
Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात.
Nov 20, 2023, 11:22 AM ISTTulsi Vivah : तुळशी विवाहाला जुळून येतायेत 3 शुभ योग; जाणून घ्या तारीख, पूजा, शुभ मुहूर्त
Tulsi Vivah Date And Time : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. यंदा तुळशी विवाहाला 3 शुभ योग जुळून आले आहेत. जाणून घ्या तुळशी विवाह तिथी, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी.
Nov 19, 2023, 02:12 PM ISTTulsi Vivah 2022: तुळशीविवाह कधी आहे, जाणून घ्या तिथी, पूजा पद्धती आणि मुहूर्त
Tulsi Vivah 2022: तुळशी विवाह शुभ मुहूर्त कधी आहे जाणून घ्या.
Oct 28, 2022, 11:06 PM IST