आजचे राशीभविष्य | मंगळवार | २६ मार्च २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
Mar 26, 2019, 08:34 AM ISTआजचे राशिभविष्य | मंगळवार | १ जानेवारी २०१९
जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
Jan 1, 2019, 08:08 AM ISTसहा तास रखडल्यानंतर हार्बर रेल्वे रुळावर
हार्बर मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरची वाहतूक कोलमडली.
Dec 26, 2017, 10:08 PM ISTदहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार!
दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे.
Jun 12, 2017, 05:00 PM ISTचुकूनही मंगळवारी ही कामे करु नका
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. जसे सोमवार शंकर देवाचा मानला जातो तर मंगळवार बृहस्पतीचा. तसेच ग्रहांचा परिणामही प्रत्येक वारी वेगळा असतो. ज्योतिषानुसार मंगळवारी मंगळ हा ग्रह कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे आपले नुकसान होईल.
Nov 22, 2016, 07:52 AM IST'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Nov 16, 2015, 07:19 PM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:19 AM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.
Sep 27, 2015, 01:36 PM ISTअपघातांचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 09:58 PM IST`कॅम्पा कोला`चा चौथा बळी; कारवाई स्थगित!
`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
Jun 16, 2014, 07:22 PM ISTराष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
May 20, 2014, 10:42 AM IST