Tuesday Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील त्रिपुष्कर योग! गणेशाची उपासणा करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त
17 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात त्रिपुष्कर योग असल्याने गणेशाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ योग जुळून आलाय.
Dec 17, 2024, 12:51 AM ISTTuesday Panchang : मार्गशीर्ष मंगळवारी समसप्तक योग! गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
10 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार असून आज गणेशाची पूजा केली जाते. मग पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Dec 10, 2024, 01:18 AM ISTTuesday Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील बुधादित्य योग! गणेशासह हनुमानजीची या शुभ मुहूर्तावर करा पूजा
3 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील द्वितीया तिथी असून आज बुधादित्य योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत.
Dec 2, 2024, 11:59 PM ISTTuesday Panchang : आज उत्पत्ती एकादशीसह द्विपुष्कर योग! भगवान विष्णू पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
26 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील आणि नोव्हेंबर महिन्यातील शेवटची एकादशी तिथी आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
Nov 25, 2024, 11:19 PM ISTTuesday Panchang : आज नवम पंचम योगाला करा हनुमाजीची पूजा! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
19 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून मंगळवार म्हणजे गणेश आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस मानला जातो.
Nov 19, 2024, 01:49 AM ISTDhanteras Panchang : आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती, यमदीपदान! जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त
29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे.
Oct 29, 2024, 07:29 AM ISTTuesday panchang : आज आश्विन महिन्यातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवार पंचांग?
22 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज षष्ठी तिथी असून आज महत्त्वाचे काम किंवा शुभ कार्य ठरवायचं असेल तर जाणून घ्या आजचं पंचांग
Oct 22, 2024, 08:03 AM ISTTuesday Panchang : आज भौमा प्रदोष व्रतासह वृद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
15 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 15, 2024, 07:53 AM ISTTuesday Panchang : आज नवरात्रीची सहावी माळ कात्यायणी देवी पूजा आणि सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
8 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 8, 2024, 08:44 AM ISTTuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 10, 2024, 08:19 AM ISTSunday Panchang : श्रावणी रविवारसह सुनफा योग; आजचं पंचांग काय सांगतं?
25 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 25, 2024, 07:58 AM ISTsaturday Panchang : श्रावणी शनिवारसह रवि योग; आजचं पंचांग काय सांगतं?
24 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून आज श्रावणी शनिवार व्रत आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 24, 2024, 08:22 AM ISTThursday Panchang : श्रावणातील संकष्ट चतुर्थीसह सर्वार्थ सिद्धि योग; गुरुवारचं पंचांग काय सांगतं?
22 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून आज हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 21, 2024, 05:18 PM ISTWednesday Panchang : श्रावण कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह त्रिग्रही; आज अभिजित मुहूर्त नाही
21 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज अभिजित मुहूर्त नसल्याने महत्त्वाचे काम करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 21, 2024, 07:47 AM ISTTuesday Panchang : श्रावण मंगळागौरीच्या व्रतासह त्रिपुष्कर योग; मंगळवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
20 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील मंगळगौर पूजा आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 20, 2024, 08:26 AM IST